अ‍ॅपलच्या ४२ हजारांच्या चेकला २० कोटींची बोली, हा चेक म्हणजे कंपनीचं 'बर्थ सर्टिफिकेट'

Apple First Cheque Payment : अ‍ॅपल कंपनीने त्यांचं पहिलं पेमेंट ५०० डॉलर म्हणजे आजचे ४२ हजार रुपये इतकं चेकने दिलं होतं. त्या चेकचा आता लिलाव झाला असून त्याला २० कोटी रुपये इतकी किंमत मिळालीय.
Apple First Cheque From 1976 Fetches Massive Price At Auction

Apple First Cheque From 1976 Fetches Massive Price At Auction

Esakal

Updated on

Apple 500 Dollar Cheque : अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोन्जियाक यांच्या सह्या असलेल्या जुन्या चेकचा २० कोटींना लिलाव झालाय. केवळ ५०० डॉलर म्हणजेच ४२ हजार रुपये या चेकद्वारे देण्यात आले होते. ४२ हजारांच्या या चेकसाठी तब्बल २० कोटींची बोली लावण्यात आली होती. ४२ हजारांचा हा चेक इतकी मोठी बोली लावून लिलावात विकला गेला कारण याला अ‍ॅपलचं बर्थ सर्टिफिकेट मानलं जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com