

Top High Range Electric Scooters Under 50k with Best Mileage
esakal
वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे रोजचा प्रवास खिशाला परवडणारा राहिलेला नाही. अशा वेळी अनेकांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करायची असते, पण बजेट अभावी ते थांबतात. परंतु भारतात इलेक्ट्रिक वाहनांची ही चिंता आता पूर्णपणे संपली आहे.
अवघ्या 50 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये दमदार मायलेज आणि आकर्षक लुक देणाऱ्या गाड्या मार्केटमध्ये आल्या आहेत.
जर तुम्ही खर्चात जास्त अंतर पार करणारी बजेट फ्रेंडली दुचाकी शोधत असाल तर बाजारातील 3 सर्वात स्वस्त आणि जास्त रेंज देणाऱ्या गाड्यांबद्दल जाणून घ्या..