

ANY LUV1 Electric Bike Launched with Massive Storage Capacity
esakal
बेल्जियन कंपनीने एक अनोखी आणि अतिशय व्यावहारिक Electric Bike सादर केली आहे. जी केवळ पर्यावरण रक्षण करत नाही तर कुटुंब आणि व्यवसायासाठी एक खरा साथीदार बनू शकते. रोजच्या धावपळीत सामान वाहून नेण्याची आणि लांब पल्ल्याची गरज असणाऱ्यांसाठी ही बाईक खास तयार करण्यात आली आहे.