Electric Scooter : फक्त 1 रुपयांत 4 कि.मी. प्रवास; किंमत 45 हजार, 'ही' आहे सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Cheapest BaaS Electric Scooter 2026 : पेट्रोल महाग झाल्याने आता इलेक्ट्रिक स्कूटर हा सर्वोत्तम पर्याय आहे. फक्त १ रुपयात ४ किलोमीटर प्रवास करा आणि BaaS सुविधेसह ४५ हजारात स्कूटर घ्या
Best BaaS Electric Scooter: Vida VX2, Ola S1X, TVS Orbite

Best BaaS Electric Scooter: Vida VX2, Ola S1X, TVS Orbite

esakal

Updated on

१५ मे च्या सकाळी महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला घातला. पेट्रोलच्या दरात प्रति liter ३ रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तेल आणखी महाग होण्याची शक्यता आहे. दररोज बाइक किंवा स्कूटरने ऑफिस, कॉलेज किंवा बाजारात जाणाऱ्या लोकांसाठी ही बातमी चिंताजनक आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती टाळण्यासाठी आता electric scooter हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com