जानेवारीत सर्वाधिक विकलेल्या टॉप 10 कार, पाहा यादी

car buying tips top 10 best selling cars in january 2022 check list here
car buying tips top 10 best selling cars in january 2022 check list here
Updated on

जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि यावेळी लोक कोणत्या कार खरेदी करणे पसंत करत आहेत? आणि स्वतः कोणती कार घ्यावी हे तुम्हाला अजून ठरवता आले नसेल, तर आज आम्ही तुम्हाला गेल्या जानेवारी महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप 10 कारबद्दल सांगणार आहोत. त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीची कार निवडू शकता. 10 कारच्या यादीत 6 कार या मारुती सुझुकीच्या आहेत. चला तर मग भारतीय बाजारपेठेत लोकांना कोणती कार सर्वात जास्त आवडत आहेत ते जाणून घेऊ..

1. मारुती वॅगनआर ( Maruti WagonR)

नोव्हेंबरमध्ये, मारुती वॅगनआर भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. नोव्हेंबर 2021 मध्येही या कारला खूप मागणी होती. नोव्हेंबर 2021 आणि डिसेंबर 2021 मध्ये देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत WagonR पहिल्या स्थानावर होती

जानेवारी 2022 विक्री - 20,334 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 17,165 युनिट्स

2. मारुती स्विफ्ट मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकीची मारुती स्विफ्ट ही कार आहे. या कारला ग्लोबल एनसीएपीने देखील चांगले रेटिंग दिले आहे.

जानेवारी 2022 विक्री- 19,108 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 17,180 युनिट्स

3- मारुती डिझायर (Maruti Dzire)

जानेवारी 2022 विक्री- 14,976 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2022 विक्री - 15,125 युनिट्स

4- टाटा नेक्सॉन (Tata nexon)

जानेवारी 2022 विक्री- 13,816 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 8,225 युनिट्स

car buying tips top 10 best selling cars in january 2022 check list here
वापरलेला iPhone खरेदी करताय? तो अस्सल आहे का कसे ओळखाल? जाणून घ्या

5- मारुती अल्टो ( Maruti Alto)

जानेवारी 2022 विक्री- 12,342 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 18,260 युनिट्स

6- मारुती ऑर्टिगा (Maruti Ertiga)

जानेवारी 2022 विक्री- 11,847 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 9,565 युनिट्स

7- किआ सेल्टोस (KIA Seltos)

जानेवारी 2022 विक्री- 11,483 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 9,869 युनिट्स

8- ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue)

जानेवारी 2022 विक्री- 11,377 युनिट्स

गेल्या वर्षी जानेवारी 2021 विक्री - 11,779 युनिट्स

car buying tips top 10 best selling cars in january 2022 check list here
ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

9 - मारुती इको

मारुती Eeco ही एकमेव व्हॅन आहे जी नोव्हेंबरमधील टॉप 10 बेस्ट-सेलर यादीमध्ये आहे. डिसेंबर 2021 मध्ये या व्हॅनच्या एकूण 10,528 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

10- टाटा पंच (Tata Punch)

जानेवारी 2022 विक्री - 10,027 युनिट्स

car buying tips top 10 best selling cars in january 2022 check list here
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com