ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

OpenAI Launches Virtual Try-On: शॉपिंगची पद्धत बदलणार! चॅटजीपीटीवर आले 'Virtual Try-On'; आता फोटो अपलोड करा अन् लूक पाहा! जाणून घ्या सगळी प्रोसेस...
ChatGPT Virtual Try-On How to Preview Clothes Before Buying

ChatGPT Virtual Try-On: How to Preview Clothes Before Buying

esakal 

Updated on: 

ChatGPT Virtual Try-On Feature: ऑनलाइन कपडे खरेदी करताना "हा ड्रेस माझ्यावर कसा दिसेल?" असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? आता या प्रश्नाचे उत्तर एआय टूल 'चॅटजीपीटी' (ChatGPT) देणार आहे. ओपनएआय (OpenAI) या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीने आपल्या युजर्ससाठी 'व्हर्च्युअल ट्राय-ऑन' (Virtual Try-On) हे नवे आणि उपयुक्त फिचर लाँच केले आहे.

या नव्या फिचरमुळे युजर्सना कोणतेही कपडे किंवा ॲक्सेसरीज प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी, ते स्वतःवर कसे दिसतील याचा थेट प्रिव्ह्यू (Preview) पाहायला मिळणार आहे. जगभरातील युजर्ससाठी हे फिचर टप्प्याटप्प्याने रोलआउट केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com