Electricity Bill : वीज बिल होणार अर्ध्यापेक्षा कमी! फक्त मीटरसोबत फिट करा 500 रुपयांचा 'हा' डिवाइस

अशात जर तुम्ही वीज बिल वाचवण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Electricity Bill
Electricity Billsakal

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात फॅन, एसी किंवा कुलरने वीज बिल अधिक येतं. अशात जर तुम्ही वीज बिल वाचवण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरातील वीज बिल अर्ध्यापेक्षा कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला एका नव्या डिवाइसविषयी सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही वीज बिल कमी करू शकता. चला तर जाणून घेऊया. (electricity saving device which fit along with meter bill make half your Electricity Bill read story)

MD Proelectra Power Saver या डिवाइसला तुम्ही फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करू शकता. या डिवाइसची किंमत फक्त 800 रुपये आहे जो तुम्ही रुपयांच्या 37% डिस्काउंटमुळे 499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

अनेक बँक ऑफर्सवरुनही तुम्ही या डिवाइसची किंमत कमी करू शकता. या डिवाइसला इंस्टॉल करणेही खूप सोपं आहे.

Electricity Bill
Electricity Bill : सदोष मीटरद्वारे आकारलेले बिल भरण्याची मागणी करू नये

आज ऑर्डर कराल तर हा डिवाइस ९ मार्चपर्यंत डिलीव्हर होणार. घरचं वीज बिल वाचवण्यासाठी हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. हा डिवाइस ब्लॅक कलरचा असल्याने याचा लुकही खूप उत्तम असतो. या प्रोडक्टला 7 दिवसाच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसोबत दिला जाणार.

Electricity Bill
Electricity Costs : पुणे महापालिकेचा वीज खर्च जाणार ३०० कोटीवर?

Electricity Saver Device ला घरी फिट करण्यापूर्वी तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेणेही गरजेचे आहे कारण वीज बचतचा दावा कंपनीकडूनही केला जातो. कंपनी असा दावा करते की या डिवाइसला घरी फिट केल्यानंतर 45% वीज बचत होते. प्रोडक्टला घेऊन आम्हाला कोणतीही गॅरंटी नाही. ऑर्डर करण्यापूर्वी या विषयी जाणून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com