Flipkart Big Saving Days Sale : खुशखबर! फ्लिपकार्टवर सुरू झालाय बिग सेव्हिंग डेज सेल; 70% पर्यंत खास डिस्काउंट ऑफर्स,पाहा

Flipkart big saving day sale 2024 : फ्लिपकार्टचा वर्षाच्या शेवटचा सेल आज रात्रीपासून सुरू होत आहे. यामध्ये कोणत्या डिस्काउंट ऑफर्स आहेत जाणून घ्या.
flipkart big saving day sale 2024
flipkart big saving day sale 2024esakal
Updated on

Flipkart Sale : वर्षाच्या शेवटच्या सेलसाठी फ्लिपकार्टने घोषणा केली आहे. बिग सेव्हिंग डेज सेल आज रात्री (20 डिसेंबर) सुरू होत असून, 25 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये iPhones, Vivo, Nothing, आणि Realme यांसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती उपलब्ध असतील.

स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स

फ्लिपकार्टने iPhone 15 Plus, Nothing CMF Phone 1, Vivo T3 Pro 5G, आणि POCO M6 5G हे सर्वाधिक सवलतीसाठी 'विशलिस्ट' स्मार्टफोन्स म्हणून पुढे आले आहेत. याशिवाय अन्य ब्रँडच्या स्मार्टफोन्सवरही आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.

गॅझेट्स व मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवर आकर्षक सवलती

स्मार्टवॉचेस: फक्त ₹999 पासून उपलब्ध.

मोबाइल चार्जर्स व केबल्स: 70% पर्यंत सवलत.

मोबाइल कव्हर्स: ₹499 च्या आत उपलब्ध.

फास्ट चार्जिंग पॉवर बँक्स: 50% पर्यंत सवलत.

flipkart big saving day sale 2024
Oneplus 13 Launch : नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात; या तारखेला लाँच होतोय Oneplus 13, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर ऑफर्स

फ्रिज, गीझर, वॉशिंग मशीन, आणि स्प्लिट एसी यांसारख्या उपकरणांवरही भरघोस सवलती मिळतील. घरगुती उपकरणांच्या खरेदीसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

ग्राहकांनी या सेलमध्ये भाग घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथे हवे असलेले प्रोडक्ट्स निवडून भरघोस सवलतीचा लाभ घेता येईल.

flipkart big saving day sale 2024
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 2 जबरदस्त फीचर्सची एंट्री! कसं वापरायचं? पाहा एका क्लिकमध्ये

फ्लिपकार्टचा हा बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये सर्वांसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. कारण वर्षाच्या शेवटचा सेल असल्यामुळे या सेलमध्ये जास्त ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रोनिक वस्तु आणि फॅशन शॉपिंग साठी देखील खास ऑफर असेल. त्यामुळे या सोनेरी संधीला न गमावता फ्लिपकार्टवर शॉपिंग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com