

Google Maps navigation screen showing speed limit alerts
esakal
स्मार्टफोन वापरणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती मार्ग शोधण्यासाठी गूगल मॅप्सचा वापर करते. मात्र हे अॅप केवळ लोकेशन शोधण्यापुरते मर्यादित नाही, तर योग्य सेटिंग्ज ऑन केल्यास दैनंदिन प्रवासातील पेट्रोल, टोल आणि वेळेची मोठी बचत होऊ शकते. बदलत्या ट्रॅफिकनुसार मार्ग निवडणे आणि वेग मर्यादेत ठेवणे यामुळे वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासूनही वाचता येते.