

Google Photos Gets AI Upgrade: Virtual Styling, Redact Pen, and Gemini Integration
esakal
Google Photos Gets AI Upgrade: गूगलने आपल्या 'गूगल फोटोज' (Google Photos) ॲपमध्ये अनेक नवीन आणि प्रगत फीचर्सचा समावेश करत मोठे अपडेट केले आहेत. या नव्या अपडेटमुळे फोटो एडिटिंग, प्रायव्हसी आणि फोटो ऑर्गनाइज करणे जास्त सोपे अन् आकर्षक होणार आहे.
या अपडेटमध्ये 'रेडॅक्ट पेन' (Redact Pen), ३५ मिमी फिल्मसारखा व्हिंटेज लुक देणारा 'मूड्स' (Moods) पर्याय, १५ नवीन 'रिमिक्स टेम्पलेट्स' आणि भारतात उपलब्ध होणारे AI आधारित 'वॉर्डरोब' (AI Wardrobe) फीचर समाविष्ट आहे. जाणून घेऊयात या नव्या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती-