Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Hero HF Deluxe Flex Fuel: Price and Other Details : फ्लेक्स फ्यूल बाईक्सची भारतात दमदार एंट्री एन्ट्री झाली आहे. पेट्रोलसोबत इथेनॉलवरही चालणार बाईक; जाणून घ्या किंमत आणि फायदे
Hero Splendor Plus Flex Fuel and Hero HF Deluxe Flex Fuel launched in India benefits, price and features.

Hero Splendor Plus Flex Fuel and Hero HF Deluxe Flex Fuel launched in India benefits, price and features.

esakal

Updated on

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशासाठी एक अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. सामान्य माणसाच्या आवडीच्या बाईक्समध्ये आता फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञान आले आहे.

यामुळे पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रित इंधनावरही बाईक सहज चालेल. ही बातमी पर्यावरणप्रेमींसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही आनंदाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com