Delhi Police using AI Facial Recognition at Jantar Mantar NEET protest. Know how the technology works and privacy concerns raised.
esakal
जंतर मंतर येथे NEET पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात दिल्ली पोलीस एक नवीन तंत्रज्ञान वापरत असल्याचे समोर आले आहे.
आंदोलकांच्या चेहऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ते Artificial Intelligence (AI) आधारित Facial Recognition System चा वापर करत आहेत. यामुळे गोपनीयता आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.