Pregnancy Test Kit, How Pregnancy Test Works
esakal
आई होण्याचा क्षण प्रत्येक महिलेसाठी खास असतो. एखादी महिला गर्भवती आहे की नाही, हे तपासण्यासाठी आज बहुतांश जणी प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर करतात. काही मिनिटांत निकाल देणारी ही छोटी किट नेमकं कसं काम करते, असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे शरीरात तयार होणाऱ्या एका विशिष्ट हार्मोनचं विज्ञान दडलं आहे.