

Step Counting Explained: How Your Smartwatch Tracks 5,000 Steps Accurately
esakal
The Science of Smartwatch Fitness Tracking: आजच्या आधुनिक काळात स्मार्टवॉच फक्त वेळ पाहण्याचे साधन राहिलेले नाही, तर ते एक महत्त्वाचे फिटनेस ट्रॅकर बनले आहे. दिवसभरात तुम्ही किती पावले चाललात, किती अंतर कापले आणि किती कॅलरीज बर्न केल्या, याचा अचूक डेटा स्मार्टवॉच काही सेकंदांत स्क्रीनवर दाखवते. पण अनेकदा स्क्रीनवर ५,००० किंवा १०,००० पावलांचा आकडा पाहिल्यानंतर, या छोट्याशा उपकरणाला आपण खरोखर किती चाललो हे कसे कळते, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमागे स्मार्टवॉचमध्ये असणारे अत्याधुनिक सेन्सर्स, फिल्टर तंत्रज्ञान आणि स्मार्ट सॉफ्टवेअर अल्गोरिदम एकत्रितपणे काम करतात. ही संपूर्ण यंत्रणा कशी कार्य करते, ते सविस्तर जाणून घेऊया-