

how to book Indigo cab from airport taxi services
esakal
Indigo Airport Transfer : इंडिगोने प्रवाशांसाठी एक अनोखी सुविधा आणली आहे. आता विमान उतरल्यावर कॅब शोधण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सवर भटकावे लागणार नाही. कंपनीने 'Cabs With Indigo' नावाची नवीन सेवा सुरू केली आहे