
Jio आणि Airtel: या प्लॅमध्ये तुम्हाला 3GB डेटा मिळेल आणि त्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन रु.९९पासून सुरू होतो. तर, जिओचा प्लॅन रु.९१पासून सुरू होतो.
Jio Vs Airtel : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, मोफत कॉलिंगसह मिळवा बरचं काही
Jio Vs Airtel: एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त प्लॅन ऑफर घेऊन येत आहे. काही लोक असे प्लॅन शोधत असतात ज्यांना कमी डेटा हवा असतो आणि बरेच लोक असतील ज्यांना जास्त डेटाची प्लॅनची आवश्यकता असते. तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये 3GB डेटा देणारा नवा प्लॅन माहितीये का? एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन रु.99 पासून सुरू होतो. तर, जिओचा प्लॅन रु. 91पासून सुरू होतो.
हेही वाचा: मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन

reliance jio
Jio's Rs 91 plan: रिलायन्स जिओचा ९१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन - जिओफोनचा ९१ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएस आणि एकूण 3 GB डेटा मिळतो. JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud यासारखे JioTV सबस्क्रिप्शन देखील मिळवा. हा प्लान अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग सुविधेसह येतो.
हेही वाचा: Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स

Airtel
Airtel’s Rs 99 plan: एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खूप चांगला आहे. त्याची वैधता 28 दिवस आहे. 1 पैसा प्रति सेकंदच्या टॉकटाईम 200 MB डेटा मिळतो. या प्लॅमध्ये SMS मिळत नाही. त्यामध्ये ९९ रुपये टॉकटाईम मिळतो.
Web Title: Jio Vs Airtel Plans Costing Less Than Rs 100 Free Calling Facility
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..