Maruti Super Carry : आता मारुतीच्या मिनी ट्रक मध्ये मिळणार कार सारखे फीचर्स आणि दमदार इंजिन

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki ने भारतीय बाजारात आपला मिनी ट्रक Super Carry
Maruti Super Carry
Maruti Super Carryesakal

Maruti Super Carry : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki ने भारतीय बाजारात आपला मिनी ट्रक Super Carry ला जास्त पॉवरफुल व्हेरियंट मध्ये लाँच केला आहे. कंपनीने Super Carry लाइट कमर्शियल व्हीकलला अपग्रेड केले आहे. जे आधीच्या तुलनेत जास्त पॉवरफुल आणि फ्यूल एफिशियंट आहे.

Maruti Super Carry
Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही मिनी ट्रक त्या लोकांसाठी बनवली आहे. ज्यांना जबरदस्त क्वॉलिटी आणि परफॉर्मन्स हवे आहे. 2023 Maruti Super Carry मिनी ट्रकमध्ये आता एक लीटर अडवॉन्स्ड के सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिन मिळते.

Maruti Super Carry
OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

मारुती सुझुकीने आपली नवीन पॉवरफुल मिनी ट्रक २०२३ मारुती सुझुकी सुपर कॅरीला लाँच केले आहे. जी आधीच्या तुलनेत जास्त पॉवरफुल आणि खास सेफ्टी फीचर्स सोबत येते. ही सुपर कॅरी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. याला ४ व्हेरियंट मध्ये आणले आहे.

Maruti Super Carry
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

कॅरीचे Gasoline Deck व्हेरियंटची किंमत ५.३० लाख रुपये, Gasoline Cab Chassis व्हेरियंटची किंमत ५.१५ लाख रुपये, CNG Deck व्हेरियंटची किंमत ६.३० लाख रुपये आणि CNG Cab Chassis व्हेरियंटची किंमत ६.१५ लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत.

Maruti Super Carry
Bike Tips For Summer : बाईक रायडिंग करताना अशी घ्या काळजी

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) आपले हलके कमर्शियल वाहन सुपर कॅरीचे अपडेटेड व्हेरियंट्सला आणखी क्वॉलिटी आणि हाय परफॉर्मन्स सोबत आणले आहे. यात १.२ लीटर चे के सीरीज ड्युअल जेट, ड्युअल इंजिन दिले आहे.

Maruti Super Carry
Corona Virus Safety : कोरोना पुन्हा वाढत आहे! हे 5 गॅजेट्स घरात ठेवा, काम होईल सोपे

याचे पेट्रोल मॉडल 6000rpm वर 80.7PS चे मॅक्सिमम पॉवर आणि 2900rpm वर 104.4Nm चे पिक टॉर्क जनरेट करते. २०२३ मारुती सुझुकी सुपर कॅरीला ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत आणले आहे. सुपर कॅरी एस सीएनजी व्हेरियंट ५ लीटर संकटकालीन पेट्रोल टँक सोबत आणले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com