

does a smartphone really expire after few years
Sakal
How Many Years Does a Smartphone Last: अनेक लोक फोनचा वापर करतात. तर काही लोकांना नवीन मॉडेल आले की फोन बदलायची सवय असते. तर अनेक लोक वर्षानुवर्ष एकच फोन वापरतात. पण फोन नेमका कधी बदलावा किंवा तो एक्स्पायर होतो का हे आज सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया.