

NASA is launching a historic 300 billion dollar rescue mission
esakal
NASA Swift Telescope: अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'चा अत्यंत जुना 'स्विफ्ट टेलिस्कोप' हा उपग्रह धोक्यात आला आहे. उपग्रह हळूहळू आपली ठरलेली कक्षा सोडून पृथ्वीच्या दिशेने खाली येत आहे. वेळेत या टेलिस्कोपला अंतराळातील वरच्या कक्षेत पोहोचवलं गेलं नाही, तर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते जळून खाक होऊन त्याचा विनाश होऊ शकतो.