

RTO PUC Rules Change 2026: What Vehicle Owners Must Know
esakal
PUC New rules in india : वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाला प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) ची चिंता नेहमीच असते. पण आता ही चिंता बरीच कमी होणार आहे.
RTO कडून PUC नियमांमध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. नवीन नियमांमुळे अनेक वाहन मालकांना दरवर्षी PUC नूतनीकरणाची धावपळ करावी लागणार नाही.