FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

Rajmarg Yatra App Benefits : १ एप्रिलपासून NHAI कडून FASTag वार्षिक पास ३०७५ रुपये पर्यंत महाग होणार आहे. ३१ मार्चपूर्वी जुन्या दरात रिन्यू करून हजारो रुपये वाचवा
FASTag Annual Pass price hiked to ₹3075 by NHAI from April 2026. Renew now before March 31 to save on the increase and enjoy hassle-free national highway travel.

FASTag Annual Pass price hiked to ₹3075 by NHAI from April 2026. Renew now before March 31 to save on the increase and enjoy hassle-free national highway travel.

esakal

Updated on

१ एप्रिल २०२६ पासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून FASTag च्या वार्षिक पासच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, हा पास आता ३०७५ रुपये पर्यंत महाग होणार असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मात्र ३१ मार्चपूर्वी जुन्या दरात पास मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही हायवेवर वारंवार प्रवास करत असाल तर वाढीव खर्चाचा फटका बसण्यापूर्वीच ही तयारी करणे फायदेशीर ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com