Smart TV Offer: आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटांचा आनंद, ५५ इंच Smart TV वर ८५ हजारांचा डिस्काउंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart TV

Smart TV Offer: आता मोठ्या स्क्रीनवर घ्या चित्रपटांचा आनंद, ५५ इंच Smart TV वर ८५ हजारांचा डिस्काउंट

Offer On TCL Smart TV: अनेकजण जास्त किंमतीमुळे स्मार्ट टीव्ही खरेदी करणे टाळतात. मात्र, बाजारात असे अनेक शानदार टीव्ही उपलब्ध आहेत, ज्यांना तुम्ही बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. TCL च्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ६५ टक्के बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Smartphone Offer: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय POCO चा शानदार फोन, अवघ्या ५९९ रुपयात करा खरेदी

डिस्काउंट ऑफर

TCL च्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १,२९,९०० रुपये आहे. परंतु, ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Reliance Digital वरून तुम्ही टीव्हीला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ६५ टक्के डिस्काउंटनंतर या टीव्हीला फक्त ४४,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

अशाप्रकारे टीव्हीवर फक्त ८५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीला दरमहिना २१६९ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करता येईल.

हेही वाचा: Realme: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह आला भन्नाट स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

टीव्हीवर मिळेल ३ वर्षांची वॉरंटी

TCL 55 Inch UHD 4K Android Smart चा मॉडेल नंबर 55C715 आहे. या टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला ३ वर्षांची मॅन्यूफॅक्चरिंग वॉरंटी मिळेल. याशिवाय, सर्व्हिसिंगची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळते. खरेदीनंतर हा स्मार्ट टीव्ही न आवडल्यास तुम्ही ७ दिवसांच्या आत परत देखील करू शकता.

TCL 55 Inch UHD 4K Android Smart TV चे स्पेसिफिकेशन्स

TCL च्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीमध्ये YouTube, Netflix, Prime Video, Hotstar, Google cast सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. हा टीव्ही अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात बिल्ड-इन क्रोम-कॉस्ट सपोर्ट दिला आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ३ एचडीएमआय आणि २ यूएसपी पोर्ट्स दिले आहेत.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

टॅग्स :tvLED TV