Oracle Layoffs : ओरॅकलमध्ये २१ हजार कर्मचारी काढल्यानंतर आता पुन्हा कर्मचारी कपात, AI गुंतवणुकीसाठी मोठा निर्णय

Oracle Employee Layoffs: ओरॅकलमध्ये पुन्हा कर्मचारी कपातीची तयारी सुरू असून, लवकरच कपातीचा दुसरा टप्पा लागू होण्याची शक्यता आहे. काही टीम्समधील १०% किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर या कपातीचा परिणाम होऊ शकतो.
Oracle Layoffs

Oracle is reportedly preparing for another round of employee layoffs

esakal

Updated on

Oracle AI Investment: अमेरिकेतील प्रसिद्ध आयटी कंपनी 'ओरॅकल'मध्ये आणखी कर्मचारी कपातीची तयारी सुरु आहे.कंपनीने नुकतेच जागतिक स्तरावर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते आणि आता पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) मधील गुंतवणूक वाढवण्यासाठी कंपनीला आपला कर्मचारी वेतनावरील खर्च कमी करायचा असल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com