

What Did PM Modi Say About NEET Scam Viral Video
esakal
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ वेगाने पसरला आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर ते बोलले आहेत. या व्हिडिओमुळे त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.