आयफोनपासून सॅमसंगपर्यंत सर्वच फोन महागणार! स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता, पण कारण काय?

Smartphone Price Hike 2026 : मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चच्या अंदाजानुसार, २०२६ च्या अखेरपर्यंत प्रीमियम स्मार्टफोनच्या किमती २०२५ च्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक वाढू शकतात.
Smartphone Price Hike 2026

Smartphone Price Hike 2026

esakal

Updated on: 

नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण येत्या काळात महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चच्या अंदाजानुसार, २०२६ च्या अखेरपर्यंत प्रीमियम स्मार्टफोनच्या किमती २०२५ च्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. त्यामुळे अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...