

India to test three Kusha interceptors under Mission Sudarshan Chakra
esakal
भारत आपल्या हवाई सीमेचे रक्षण अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. 'मिशन सुदर्शन चक्र' अंतर्गत DRDO लवकरच तीन शक्तिशाली इंटरसेप्टर मिसाइल्सची चाचणी घेणार आहे. या मिसाइल्स हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करतील.