Redmi Note 14 Offer : खुशखबर! Redmi Note 14 मोबाईल मिळतोय फक्त 12 हजारांत, काय आहे जबरदस्त ऑफर? पाहा एका क्लिकवर

Redmi Note 14 Smartphone Offer xiaomi summer sale : Redmi Note 14 5G आता शाओमीच्या समर सेलमध्ये अवघ्या 12 हजारमध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर काय आहे आणि कुठे सुरू आहे, जाणून घ्या एका क्लिकवर.
Redmi Note 14 Smartphone Offer xiaomi summer sale
Redmi Note 14 Smartphone Offer xiaomi summer saleesakal
Updated on

Redmi Note 14 Mobile Discount Offer : बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Xiaomi ने आपल्या Summer Savings Sale मध्ये जबरदस्त ऑफर आणली असून, नव्याने लॉन्च झालेला Redmi Note 14 5G आता फक्त 12 हजारच्या आसपास उपलब्ध आहे. ही संधी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

Redmi Note 14 5G डिस्काउंट

डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च झालेल्या Redmi Note 14 ची सुरुवातीची किंमत 17,999 हजार होती. पण Amazon वर आता याच फोनची किंमत 17,998 हजार इतकी कमी करण्यात आली आहे. याशिवाय निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड्सवर 1 हजारपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरची किंमत

128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटसाठी Amazon वर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल, तर 16,500 हजारपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. अगदी 5 हजारचाही एक्सचेंज व्हॅल्यू मिळाला, तरी हा स्मार्टफोन फक्त 11,998 हजारमध्ये मिळू शकतो.

Redmi Note 14 Smartphone Offer xiaomi summer sale
Whatsapp Chrome Security : अलर्ट! डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरताय? कधीही हॅक होऊ शकत अकाऊंट, कसं राहाल सुरक्षित? जाणून घ्या

Redmi Note 14 5G ची फीचर्स

  • डिझाइन: स्टायलिश ग्लास फिनिशसह प्लास्टिक बॅक, IP64 रेटिंग, जे धूळ व पाण्यापासून संरक्षण करेल.

  • डिस्प्ले: 6.67-इंचाचा AMOLED पॅनेल, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, 2100 निट्स ब्राइटनेस आहे

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 7025 Ultra, Android 14 वर चालणारा फोन आहे.

  • RAM व स्टोरेज: 8GB RAM पर्यंत व 256GB स्टोरेज आहे.

  • कॅमेरा: मागील ट्रिपल कॅमेरा सेटअप (50MP + 8MP + 2MP), सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi Note 14 Smartphone Offer xiaomi summer sale
ChatGPT Aadhaar : अलर्ट! AI वापरुन बनवले जात आहेत बनावट आधार कार्ड, तुमचे ID डॉक्युमेंट कसे ठेवाल सुरक्षित? जाणून घ्या सोपी ट्रिक

अशी मिळवा ही ऑफर

Amazon ला भेट द्या. Redmi Note 14 5G निवडा. योग्य बँक कार्ड वापरून सवलत मिळवा. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अंतिम किंमत आणखी कमी करा.

तर मग बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचाय? तर Redmi Note 14 5G डिस्काउंट किंमतीत खरेदी करा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com