Mobile Price Hike : शॉकिंग! स्मार्टफोन्सची किंमत होणार डबल; कमी फीचर्स अन् जास्त दर, मोबाईल महागण्याचं नेमकं कारण काय?

Smartphone prices hike reasons : स्मार्टफोनच्या किमती आता गगनाला भिडणार आहेत. एआय कंपन्यांमुळे रॅम आणि स्टोरेज चिप्स महाग झाल्याने यावर्षी फोन ४० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.
smartphone prices in India due to severe RAM and NAND flash memory chip shortage

smartphone prices in India due to severe RAM and NAND flash memory chip shortage

esakal

Updated on

स्मार्टफोन आता सर्वसामान्यांच्या आवाक्यातून बाहेर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी फोनची किंमत ४० टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांना गेल्या काही महिन्यांत फोन महाग झाल्याचे जाणवले ते फक्त भास नव्हते तर खर होत. वास्तविकता खूप गंभीर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com