आज लॉंच होणार Tata Altroz ​​ऑटोमॅटिक व्हेरिएंट, काय असेल खास? वाचा

3. टाटा अल्टोज (Tata Altroz)- टाटा अल्टोज ही टाटाची आणखी एक लोकप्रिय कार असून सुरक्षितेच्या तीनही 5 stars (16.13) मिळवले आहेत.
3. टाटा अल्टोज (Tata Altroz)- टाटा अल्टोज ही टाटाची आणखी एक लोकप्रिय कार असून सुरक्षितेच्या तीनही 5 stars (16.13) मिळवले आहेत.

TATA MOTORS आपली नवीन कार Tata Altroz ​​Automatic आज लॉन्च करणार आहे. दरम्यान Tata Altroz ​​DTC चे बुकिंग आधीच सुरु झाले आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिड-स्पेक XT व्हेरिएंट ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे.

ALTROZ DCA बुकिंग

Tata Altroz ​​खरेदी करण्याची इच्छा असलेले ग्राहक त्यांचे वाहन टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरशिपवर बुक करू शकतात. बुकिंगच्या रकमेबद्दल बोलायचे झाले तर, फक्त 21,000 रुपये भरून बुकिंग करता येते. Altroz ​​DCA ऑटोमॅटिक कारची डिलिव्हरी मार्च 2022 च्या मध्यापासून सुरू होईल.

ALTROZ DCA रंग आणि व्हेरिएंट

ऑपेरा ब्लू कलरचा समावेश असलेल्या नवीन पेंट स्कीममध्ये ALTROZ DCA ऑफर केले जाईल. याव्यतिरिक्त, अल्ट्रोझ DCA डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे, अव्हेन्यू व्हाईट आणि हार्बर ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असण्याव्यतिरिक्त डार्क रेंजमध्ये देखील उपलब्ध होईल . 1.2L रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनसह, हे वाहन 3 व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल, ज्यात XT, XZ आणि XZ+ व्हेरिएंटचा समावेश आहे. लॉन्च केल्यानंतर, Altroz ​​Automatic काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या मारुती सुझुकी बलेनो कारशी थेट स्पर्धा करेल.

3. टाटा अल्टोज (Tata Altroz)- टाटा अल्टोज ही टाटाची आणखी एक लोकप्रिय कार असून सुरक्षितेच्या तीनही 5 stars (16.13) मिळवले आहेत.
15 हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळेल 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

ALTROZ DCA इंजिन

Tata Altroz ​​DCT गीअरबॉक्स 110PS 1.2-लीटर टर्बो-पेट्रोलसह नव्हे तर 86PS 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड मोटरशी जोडले जाईल. या वाहनाचे इंजिन/गिअरबॉक्स याबद्दल गाडी लॉन्च झाल्यानंतरच माहिती मिळेल. Altroz ​​चा तिसरा इंजिन पर्याय 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जो सध्या 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेला आहे.

टाटाने अलीकडेच Altroz ​​DCT ने टिझ करण्यात आले होते. जी लॉन्च झाल्यानंतर दोन वर्षांनी हॅचबॅक प्रकारात पदार्पण करेल. हे ट्रान्समिशन सादर करणारी ही टाटाची पहिली कार आहे. प्रीमियम हॅचबॅकमध्ये ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेन सेन्सिंग वायपर्स, अॅम्बियंट लाइटिंग, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखी आधुनिक फीचर्स यामध्ये आहेत.

3. टाटा अल्टोज (Tata Altroz)- टाटा अल्टोज ही टाटाची आणखी एक लोकप्रिय कार असून सुरक्षितेच्या तीनही 5 stars (16.13) मिळवले आहेत.
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com