Tesla India : टेस्लाची गाडी EMI वर मिळते का? इतर देशांच्या तुलनेत भारतात मिळणार स्वस्त; Model Y ची किंमत अन् ब्रँड फीचर्स जाणून घ्या

Tesla India Car Price : टेस्लाची पहिली इलेक्ट्रिक SUV Model Y आता भारतात लॉन्च झाली असून, किंमत 60 लाखांपासून सुरू होते. ही गाडी पूर्णपणे आयात होणार असून मुंबईत पहिले एक्सपीरियन्स सेंटर सुरू झाले आहे.
Tesla SUV Model Y Car Details
Tesla SUV Model Y Car Detailsesakal
Updated on

थोडक्यात..

  • टेस्लाची Model Y SUV भारतात 60 लाखांपासून लॉन्च झाली आहे.

  • गाडी चीनहून आयात होणार असून स्थानिक उत्पादन नाही.

  • मुंबईच्या BKC येथे पहिले टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर सुरू झाले आहे.

Tesla Showroom Mumbai : भारतीय इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये बहुचर्चित प्रवेश करत अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी टेस्लाने आपल्या पहिल्या कारसह एन्ट्री घेतली आहे. कंपनीने Model Y ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली असून या गाडीची सुरुवातीची किंमत आहे 60 लाख आहे. ही गाडी पूर्णपणे तयार स्थितीत (Completely Built Unit - CBU) भारतात आयात केली जाणार आहे, ज्यामुळे तिची किंमत इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com