Dengerous Android Apps: हे पाच ॲप लगेच मोबाईलमधून डिलीट करा; नाहीतर होईल लाखोंचं नुकसान

स्कॅमर्स तुमच्या मोबाईलमधील ॲप्सच्या माध्यमातून तुम्हाला लाखोंचा गंडा घालू शकतात
Dengerous Android Apps
Dengerous Android Appsesakal

Dangerous Android Apps: विज्ञान तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीनंतर अनेक लोकांना त्याचा फायदा झाला आहे. मात्र तंत्रज्ञानाचे तोटेही तेवढेत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये असणारे काही धोकादायक ॲप तुमचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही करू शकतात. याला तुम्ही तुमच्या भाषेत ऑनलाईन फ्रॉड असेही म्हणता. स्कॅमर्स तुमच्या मोबाईलमधील ॲप्सच्या माध्यमातून तुम्हाला लाखोंचा गंडा घालू शकतात.

माहितीसाठी स्कॅमर्स तुमच्या पर्सनल डेटाशिवाय तुमच्या मोबाईलमधील बँकिंग डिटेल्सही चोरी करतात. मेलवेयर अँड्रॉइ़ड ॲप्सच्या माध्यमातून यूजर्स लॉगिन डिटेल्स, अकाउंट नंबर आणि इतर फायनांशियल इन्फॉर्मेशन काढून घेतात. आज जाणून घेऊया आपण अशा पाच अँड्रॉइ़ड ॲप्सबद्दल.

हे पाच ॲप लगेच डिलीट करा

Recover Audio, Images & Videos

Zetter Authentication

File Manager Small, Lite

Codice Fiscale 2022

My Finance Tracker

Dengerous Android Apps
Video Call Scam: फोन उचलताच कपडे काढते...अन् मग ब्लॅकमेल; सेक्स्टॉर्शनला नेमकं बळी कसे पडतात लोक?

असे व्हा सावध

जर तुम्ही हे अँड्रॉइड ॲप्स इंस्टॉल केले असतील तर सगळ्यात आधी ते डिलीट करा. याशिवाय सेफ्टीसाठी बँकिंग पासवर्ड आणि पिन चेंज करा.

कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सला डाउनलोड करू नका.

गूगल प्ले स्टोअरवरून एखादा अॅप डाउनलोड करण्याआधी डेवलपर आणि रिव्ह्यूवरही लक्ष द्यावे.

Dengerous Android Apps
Smart Watch : अवघ्या दोन हजारांच्या स्मार्ट वॉचमध्ये Apple Watch 8 सारखे फिचर्स

वायरस असल्यास असे ओळखा

  • जर तुमच्या फोनमध्ये वायरस असेल तर तुमचा डेटा जास्त यूज व्हायला सुरूवात होईल.

  • तुमच्या फोनची बॅटरी कायम डाउन राहील. तुमच्या फोनमध्ये जर कायम पॉपअप अॅड येतील असतील ही धोक्याची लक्षणे आहेत.

  • यापासून वाचण्यासाठी अँटी व्हायरस अॅप डाउनलोड करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com