Valentine Scam : सरकारचा इशारा ! व्हॅलेंटाईन च्या नावावर सुरुय स्कॅम, सरप्राईज गिफ्ट्स आणि ई-कार्ड्स करताहेत तुमचं खाते रिकामे, 'ही' चूक टाळा

Cyber Crime : कोणीतरी तुम्हाला आवडते” अशा मेसेजमधील लिंक्स बहुतेकदा बनावट असतात. खरी कंपनी कधीही फोनवर ओटीपी, बँक डिटेल्स किंवा सेटिंग बदलायला सांगत नाही. थोडीशी सावधगिरी ठेवल्यास आर्थिक नुकसान आणि फोन हॅक होण्यापासून बचाव शक्य आहे.
Fake Valentine gift deliveries and e-card messages are being used by cyber criminals to steal bank details and personal information during Valentine Week.

Fake Valentine gift deliveries and e-card messages are being used by cyber criminals to steal bank details and personal information during Valentine Week.

esakal

Updated on

व्हॅलेंटाईन वीक जवळ आला आहे , अशा वेळी प्रेमाचे संदेश, ई-कार्ड, सरप्राईज गिफ्ट्स आणि केक डिलिव्हरीबद्दलचे कॉल सामान्य झाले आहेत. हे सर्व ऐकायला चांगले वाटते, पण ते नेहमीच हे खरे प्रेम नसते. बऱ्याचदा त्यामागे फसवणूक लपलेली असते. सरकारी संस्था आणि सायबरसुरक्षा विभागांनी इशारा दिला आहे की व्हॅलेंटाईन वीक दरम्यान फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते. फसवणूक करणारे लोकांच्या भावनांचा फायदा घेऊन त्यांना जाळ्यात अडकवतात. त्यापासून कसे वाचायचे ते जाणून घेऊया

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com