Gaganyan Video : गगनयान अंतराळवीरांचा 'सुपरमॅन' मोड ऑन! व्हॉमिट कॉमेटमध्ये तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल

Gaganyaan Astronauts Zero Gravity Training - गगनयान अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी व्हॉमिट कॉमेटमध्ये शून्य गुरुत्वाकर्षण अनुभवले. इस्रोच्या या विशेष प्रशिक्षणामुळे भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम अधिक मजबूत होत आहे.
Gaganyaan Astronauts Zero Gravity Training vomit comet

Gaganyaan Astronauts Zero Gravity Training vomit comet

esakal

Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नेतृत्वात सुरू असलेल्या विशेष प्रशिक्षणात गगनयानचे चार अंतराळवीर आता पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण नसलेल्या अवस्थेची तयारी करत आहेत. यासाठी एअरबस A330 आणि IL-76 सारख्या विशेष विमानांचा वापर केला जात आहे. हे विमान आकाशात मोठ्या वक्र रेषेत उड्डाण करतात आणि काही क्षणांसाठी अंतराळवीरांना पूर्णपणे वजनरहित वाटते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com