

NASA WB-57 Belly Landing at Houston Ellington Airport After Landing Gear Failure Emergency
esakal
Viral Video : नासाच्या एका खास संशोधन विमानाने मोठा धोका टाळून सुरक्षित लँडिंग केली आहे. हे WB-57 कॅनबेरा विमान एलिंग्टन विमानतळावर उतरताना त्याचे लँडिंग गियर अचानक खराब झाले. तरीही दोन धाडसी पायलटांनी अप्रतिम कौशल्य दाखवून विमानाला कोणतीही हानी न होता सुरक्षित उतरवले.