
भारताच्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीरांना घेऊन जाणारे अॅक्सिओम-४ मिशन आज दुपारी १२:०१ वाजता (IST) नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित करण्यात आले. हे मिशन चारही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) घेऊन जात आहे. या मोहिमेत भारताचे शुभशु शुक्ला, अँन मॅकलीन, निकोल आयर्स आणि पेगी व्हिटसन यांचा समावेश आहे.