ना ओटीपी, ना लिंक तरीही हॅकिंग, Whatsappचा युजर्सना इशारा; लगेच अपडेट करा

Whatsapp Cyber Attack : व्हॉटसअॅपनं युजर्नसा सावध राहण्याचा इशारा दिलाय. सुरक्षेत त्रुटी आढळल्या असून हॅकिंग अटॅक झाल्याचं म्हटलंय. कोणत्याही लिंकवर क्लिक न करता किंवा संवादाशिवाय सायबर हल्ला केला गेला.
Whatsapp Warns Users of Silent Cyber Attacks Without Clicks
Whatsapp Warns Users of Silent Cyber Attacks Without ClicksEsakal
Updated on

मेटाची मालकी असणारं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटसअॅपनं युजर्नसा सावध राहण्याचा इशारा दिलाय. सुरक्षेत त्रुटी आढळल्या असून हॅकिंग अटॅक झाल्याचं म्हटलंय. कंपनीने म्हटलं की, एक असा सायबर अटॅक झालाय ज्यात हॅकर्स कोणत्याही लिंकवर क्लिक न करता किंवा संवादाशिवाय थेट युजर्सच्या डिव्हाइसला टार्गेट करू शकत होते. अशा प्रकारच्या हल्ल्याला झिरो क्लिक अटॅक म्हटलं जातं.

Whatsapp Warns Users of Silent Cyber Attacks Without Clicks
Elon Musk: मस्कच्या कंपनीत झाली चोरी! चीनच्या इंजिनिअर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com