Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

How to use whatsapp scam alert feature : व्हॉट्सॲप लवकरच एक अत्यंत उपयुक्त नवीन फीचर आणत आहे, जे तुम्हाला स्कॅम करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवेल.
whatsapp scam alert feature new security update india launch whatsapp plus subscription

whatsapp scam alert feature new security update india launch whatsapp plus subscription

esakal

Updated on

whatsapp new features : आजकाल सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपचा खूप वापर करतात. खोट्या नोकऱ्या, गुंतवणूक योजना, सरकारी फायदे किंवा डिजिटल अटकेच्या नावाखाली लोकांना फिशिंग लिंक्स पाठवून फसवतात.

अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य माणूस या संदेशांना ओळखू शकत नाही आणि अनेकजण फसतात. यामुळे व्हॉट्सॲप कंपनीने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com