WhatsApp Scam : व्हॉट्सअ‍ॅपवर 'ही' चूक कराल तर खावी लागेल जेलची हवा, एक मेसेजमुळे आयुष्य होईल बर्बाद; नेमकं काय आहे प्रकरण?

WhatsApp Mule scam : ऑनलाइन कमाईचे मेसेजेस हे व्हॉट्सअॅप हायजॅक करण्यासाठी वापरले जाणारे मोठे स्कॅम आहेत.स्कॅमर "डिजिटल टास्क"च्या नावाखाली WhatsApp Web QR कोड स्कॅन करायला सांगतात. QR स्कॅन होताच तुमचे व्हॉट्सअॅप स्कॅमरच्या डिव्हाइसवर लॉगिन होते.
A warning showing how scammers use fake WhatsApp Web QR codes to hijack user accounts and misuse them for online fraud.

A warning showing how scammers use fake WhatsApp Web QR codes to hijack user accounts and misuse them for online fraud.

esakal

Updated on

Summary

स्कॅमरला तुमचे चॅट्स, कॉन्टॅक्ट्स आणि मेसेजेसचा पूर्ण कंट्रोल मिळतो.
ते तुमचा नंबर वापरून फिशिंग, पैशांची मागणी आणि घोटाळे करतात.
पोलिस तपासात नंबर तुमचाच दिसल्याने तुम्हाला कायदेशीर अडचणी येऊ शकतात.

Cyber Fraud : घरी बसून पैसे कमवा" किंवा "छोटे टास्क पूर्ण करून आर्थिक लाभ मिळवा" असे अनेक प्रकारचे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर येत असतात, पण हे खूप धोकादायक आहे.गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) इशारा दिला आहे की हे मेसेज प्रत्यक्षात एका मोठ्या घोटाळ्याचा भाग आहेत जे तुमचे व्हॉट्सअॅप पूर्णपणे हायजॅक करू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com