
Whatsapp Web Scrolling Issue
ESakal
मुंबई : नुकतेच व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी नवे फीचर सुरु केले आहे. यामुळे वापरकर्त्यांचा कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार होत आहे. व्हॉट्सअॅपने नवीन अपडेटद्वारे कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एआय पॉवर्ड फीचर देत आहे. यामध्ये व्हिडिओ कॉलिंगदरम्यान विविध फिल्टरसह बॅकग्राउंड बदलत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांचे मित्र परिवारासोबतचे व्हिडिओ कॉलिंग आणखीनच मजेशीर होत आहे.