Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Meet Nvidia executive Kimberly Powell From medical imaging engineer to healthcare business leader: १८ वर्षांत एनव्हिडिया कंपनीत मोठी मजल मारणाऱ्या किंबर्ली पॉवेल यांचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
Meet Nvidia executive Kimberly Powell From medical imaging engineer to healthcare business leader

Meet Nvidia executive Kimberly Powell From medical imaging engineer to healthcare business leader

esakal

Updated on: 

Washington: जगातील सर्वात बलाढ्य एआय कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हिडियात सध्या मोठे वादळ घोंघावत आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यावर कथित विवाहबाह्य संबंधांचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला. जेन्सेन यांच्याच्या राजीनाम्यानंतर दोन नावे सर्वत्र चर्चेत आहेत. अॅलिस हुआंग आणि किंबर्ली पॉवेल!

Loading content, please wait...