YouTube new rules 2026
esakal
YouTube वर व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. YouTube ने आगामी २४ ऑगस्टपासून व्हिडिओचे व्ह्यू मोजण्याची पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. युट्यूबच्या म्हणण्यानुसार लाँग व्हिडिओ, लाइव्ह स्ट्रीम आणि इतर व्हिडिओ फॉरमॅट्ससाठीही हा बदल लागू होणार आहे.