

current affairs 2025
E sakal
१. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारतात केव्हा आले?
अ) जुलै २०२५ मध्ये
ब) ऑक्टोबरमध्ये
क) जानेवारीमध्ये
ड) डिसेंबरमध्ये
२. मुत्ताकी यांच्या भेटीनंतर भारत आणि अफगाणिस्तानने कोणत्या विषयावर संयुक्त निवेदन दिले?
अ) संरक्षण करार
ब) दहशतवादविरोध, सार्वभौमत्व आणि विकास सहकार्य
क) व्यापार वाढविणे
ड) हवामान बदल करार