Premium|Study Room: ट्रम्प यांच्या टीकेनंतर नाटो अधिक बळकट कसे झाले?

NATO : ट्रम्प यांच्या कठोर टीकेनंतर युरोपियन देशांनी संरक्षण खर्च वाढवत नाटोला अधिक सक्षम, संतुलित आणि सामूहिक जबाबदारीवर आधारित आघाडीत रूपांतरित केले
Nato

Nato

esakal

Updated on

लेखक : वैभव खुपसे

North Atlantic Treaty Organization (नाटो) ही ४ एप्रिल १९४९ रोजी स्थापन झालेली सामूहिक संरक्षणाची लष्करी आघाडी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाच्या वाढत्या प्रभावाला तोल देण्यासाठी अमेरिका, कॅनडा आणि पश्चिम युरोपातील देशांनी एकत्र येऊन ही संघटना निर्माण केली. सुरुवातीला १२ सदस्य देश होते; परंतु कालांतराने विस्तार होत जाऊन आज नाटोमध्ये ३० हून अधिक देश सहभागी झाले आहेत. नाटोचा मुख्य उद्देश ‘सामूहिक संरक्षण’ (Collective Defence) हा असून, एका सदस्य देशावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला असे मानले जाते (अनुच्छेद ५).

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com