
China’s Yarlung Tsangpo Dam: A Major Threat to India’s Water Security
सचिन शिंदे
चीनने अलीकडेच घोषणा केली आहे की ते यारलंग त्सांगपो (Brahmaputra) नदीवर जगातील सर्वात मोठं जलविद्युत (hydroelectric) धरण बांधणार आहेत. हे धरण तिबेटच्या मेडॉग जिल्ह्यात बांधण्यात येईल.
यारलुंग त्सांगपो हीच नदी पुढे भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. हे धरण Three Gorges Dam पेक्षाही मोठं असेल आणि सुमारे ६० गीगावॅट(GW) इतकी वीज निर्माण करण्याची क्षमता असेल.