
50 Must-Know MCQs on Indian Economy, Law and History
E sakal
स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना अर्थव्यवस्था, कायदे, इतिहास आणि पर्यावरण यासंबंधीची माहिती असणे, विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील जीएसडीपीचा वाटा, वक्फ कायदा, एससीओ परिषद, हवामान बदल, तसेच भारतीय पुनर्जागरणातील योगदान या सर्व मुद्द्यांवर आधारित काही प्रश्नोत्तरे वाचा, सकाळ स्टडी रूममधून.