
Social Reforms by Raja Ram Mohan Roy and Rabindranath Tagore
E sakal
भारतीय समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पहिले प्रखर सुधारक म्हणजे राजा राममोहन रॉय. तर ‘विश्वकवी’ रवींद्रनाथ टागोर हे भारतीय साहित्य, कला, संगीत आणि शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व. स्त्रीशिक्षणासह, समाजातील विविध मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांविषयी.