Premium|Study Room : संयुक्त राष्ट्रांच्या ८०व्या महासत्रात भारताचं नेतृत्व आणि शाश्वत विकासाचं आव्हान

India’s Global Role : न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या सत्रात भारताची भूमिका ठळकपणे दिसली. बहुपक्षीय सुधारणा, हवामान न्याय आणि ग्लोबल साऊथचं नेतृत्व या मुद्द्यांवरील भारताची भूमिका जाणून घ्या.
UNGA 80th Session: India’s Global Vision and Role in a Changing World

UNGA 80th Session: India’s Global Vision and Role in a Changing World

E sakal

Updated on

लेखक : गौरव कुमार बाळे

संयुक्त राष्ट्र महासभा ही जगातील सर्व देशांना समान प्रतिनिधित्व देणारी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सभा आहे. यात १९३ सदस्य देश आहेत आणि प्रत्येक देशाला एक मत मिळते. सप्टेंबर २०२५ मध्ये या महासभेचे ८०वे सत्र न्यूयॉर्क येथे सुरू झाले आहे.

जग अनेक संकटांना सामोरे जात असताना रशिया आणि युक्रेन यांचा युद्धवाद, अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा, हवामान बदलाचे वाढते परिणाम आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यातील मंद गती, अशा कठीण परिस्थितीत भारतासाठी हे सत्र आपल्या परराष्ट्र धोरणाची मांडणी करण्यासाठी आणि जागतिक नेतृत्व सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com