Armaan Malik

अरमान मलिक हा प्रसिद्ध पार्श्वगायक, गीतकार आणि अभिनेता आहे. रोमँटिक गाण्यासाठी त्याची खास ओळख आहे. 'मैं हूं हिरो तेरा' या गाण्यामुळे तो चर्चेत आला होता. तसंच 'बम बम बोले' या गाण्यापासून त्याने करिअरला सुरुवात केली.
Marathi News Esakal
www.esakal.com