Malavika Mohanan

मालविका मोहनन ही एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. मालविकाचा जन्म ४ ऑगस्ट १९९३ रोजी केरळमध्ये झाला. ती सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि दिग्दर्शक के. यू. मोहनन यांची मुलगी आहे. मालविकाने आपलं करिअर मल्याळम चित्रपटातून सुरू केलं. मालविका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.
Marathi News Esakal
www.esakal.com