दिवसाला एक संफरचंद खायची अभिनेत्री, दोन आठवड्यात घटवलं तब्बल 8 किलो वजन, विचित्र डाएट ऐकून थक्क व्हाल
Malavika Mohanan Reveals Extreme Diet: Lost 8 Kgs in Just 15 Days: अभिनेत्री मालविका मोहनन हिने दोन आठवड्यात तब्बल 8 किलो वजन कमी केलं आहे. तिच विचित्र डाएट ऐकून तुम्हालाही धक्का बसले. एका मुलाखतीत तिने तिच्या डाएटबाबत खुलासा केलाय.
Malavika Mohanan Reveals Extreme Diet: Lost 8 Kgs in Just 15 Days
esakal